मेडिकल योग  

                 आणि       

           अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स

  डिप्लोमा कोर्स – बेसिक

       कोर्सची फी – 4200 दरमहा            अर्ली बर्ड्स ऑफर

कोर्सचे उद्दिष्ट

श्वसन संस्थेच्या व्याधी, स्त्रीव्याधी मानसिक ताणतणाव,मेंदूशी संबंधित व्याधी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत आणि त्यासाठी आधुनिक वैद्यक अपुरे पडताना दिसत आहे. त्यासाठी एक पर्यायी शास्त्र म्हणून वैद्यक योग व नैसर्गिक उपचारांकडे समाज वळत आहे.त्या दृष्टीने योग्य ती जागृती करणे आणि वरील शास्त्रांमध्ये संशोधन करून त्याचे अभ्यासक्रम तयार करून सर्वसामान्यांना हे विषय शिकवणे खूप जास्त आवश्यक आहे.

नोकऱ्यांचा अभाव आहे बेरोजगारी वाढत आहे या धर्तीवर सुद्धा संस्था भारताला आत्मनिर्भर करण्याचे कार्य करत आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे लहान मोठे योगातील सर्टिफिकेट कोर्सेस करून संपूर्ण भारतभरात हजारो केंद्र उघडलेली आहेत ज्याला शरीरशास्त्राचा आधार नसल्यामुळे चुकीच्या पद्धतीने आसन प्राणायाम अभ्यास करून दुखापती इजा वाढताना दिसत आहेत.या धरतीवर वैद्यक योग चिकित्सा आणि त्यातील डिप्लोमा कोर्स अत्यंत महत्त्वाचा आहे.

वैद्यकशास्त्रासहित पारंपारिक योग,अर्थात आधुनिक काळाचा, अत्यंत सोपा, शास्त्रशुद्ध असा योग प्रकार म्हणजे मेडिकल योग!

स्वतःचे जीवन पालटण्याची ज्यांची इच्छा व तयारी आहे त्यांच्यासाठी विशेषत्वाने डिझाईन केलेला एकमेव अद्वितीय असा कोर्स म्हणजेच बेसिक डिप्लोमा इन मेडिकल योग अँड अल्टरनेटिव्ह थेरपी

महत्वाचे मुद्दे

  • लाईफ ट्रान्सफॉर्मिंग कोर्स
  • 14 वी बॅच व 2000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे जीवन बदलले
  • 50 हजार पेक्षा जास्त साधक व्याधीमुक्त झाले
  • 60 पेक्षा अधिक तज्ञ उपचारकांची टीम
  • 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव
  • 100 पेक्षा जास्त डॉक्टर आणि वैद्य यांनी अनुभवलेला कोर्स
  • IYA IYO आणि Skill India मान्यताप्राप्त कोर्स
  • 195 देशांमध्ये कायदेशीर प्रॅक्टिस करता येईल अशा प्रकारचे सर्टिफिकेट उपलब्ध
  • 12000 sq feet चा प्रशस्त सेटअप
  • Spiritual & Scientific Guidance एकत्र

कोर्सचे वैशिष्ट्य

  • एक वर्ष कालावधीचा कोर्स
  • प्रत्येक शनिवारी चार तास
  • ऑनलाइन किंवा ऑफलाइन
  • ऑडिओ व्हिडिओ माध्यमातून अत्याधुनिक पद्धतीने प्रशिक्षण
  • जीवनशैली मार्गदर्शन
  • भाषा हिंदी व मराठी

फॅकल्टी

  1. आचार्य श्री केदारनाथ – थेअरी पार्ट
  2. आचार्या अस्मिता ताई – प्रॅक्टिकल पार्ट
  3. निरामय चे अनुभवी वैद्यक योग प्रशिक्षक – प्रॅक्टिस पार्ट
  4. याशिवाय –
  5. आयुर्वेदिक लेक्चरसाठी BAMS आयुर्वेदाचार्य
  6. शरीरशास्त्र अभ्यासासाठी MBBS डॉक्टर्स
  7. पॅथॉलॉजी अभ्यासासाठी MD डॉक्टर्स

अभ्यासक्रमातील मुख्य विषय

  1. 240 तासांचा अभ्यासक्रम
  2. अनाटॉमी फिजिओलॉजी
  3. आयुर्वेदातील मूलभूत संकल्पना
  4. हठयोग प्रदीपिका सूत्रे
  5. पतंजली योगदर्शन सूत्रे
  6. सप्तचक्र विज्ञान व अध्यात्म
  7. सप्तचक्र एक्टिवेशन चे उपाय व त्यानुसार मेडिकल योग पद्धती
  8. व्याधीनुसार वैद्यक योग प्रात्यक्षिक
  9. योगिक जीवनचर्या अंतर्गत डायट थेरपी, डिटॉक्स थेरपी, फ्लॉवर रेमेडी, 12 क्षार चिकित्सा, हर्बल मेडिसिन्स

कोर्स नंतर काय?

  1. निरामय मध्ये योग थेरपिस्ट म्हणून काम करणे
  2. स्वतःचे वैद्यक योग व नैसर्गिक उपचार केंद्र सुरू करणे
  3. वेगवेगळ्या हॉस्पिटल्स बरोबर टाय अप करणे
  4. परदेशात जाऊन काम करणे
  5. गरजेनुसार होम व्हिजिट्स देणे
  6. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सर्विस देणे

 

संपर्क

निरामय योग चिकित्सा केंद्र

हठयोग ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (ट्रस्ट)

वनदेवी मंदिरासमोर वारजे रोड कर्वेनगर पुणे 411052

www.niramayyog.com

 संपर्क क्रमांक

9689575397 | 7796365142 | 9764931295